न्यूझीलंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर सात विकेट्स राखून विजय मिळवला. By पीटीआयDecember 27, 2015 01:39 IST
न्यूझीलंडला झिम्बाब्वेने नमवले विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले. By adminAugust 3, 2015 03:57 IST
न्यूझीलंड सहा विकेट राखून विजयी न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाने सलग दुसरा पराभव पत्करला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. By adminJuly 4, 2015 04:51 IST
न्यूझीलंडचा इंग्लंडवर विजय; मालिकेत बरोबरी दुसरी कसोटी जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना बाद करणे आवश्यक होते. By adminJune 3, 2015 02:32 IST
मेलबर्नची भीती नाही! ‘‘ऑस्र्ट्लियाविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तोही त्यांच्याच मैदानात असला तरी आमच्यावर दडपण नाही. By adminMarch 28, 2015 05:39 IST
भारतीय क्रिकेट चाहत्यांनी न्यूझीलंडला पाठिंबा द्यावा- मॅक्क्युलम क्रिकेटचा एक मोठा चाहता वर्ग असलेला देश म्हणजे भारत. याच क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने पत्र लिहले आहे. By adminMarch 28, 2015 03:45 IST
पंखांना क्षितिज नसतं.. पंखांना क्षितिज नसतं, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारं आकाश असतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग्रँट एलियट. ग्रँटचं सारं आयुष्य विश्वचषक… By adminMarch 26, 2015 07:05 IST
किवीभरारी! ब्रेंडन मॅक्क्युलम आणि केन विल्यम्सनसारख्या धडाकेबाज फलंदाजांना एकाच षटकात तंबूत धाडून शाकिब अल हसनने बांगलादेशच्या विजयाच्या आशा प्रज्वलित केल्या. By adminMarch 14, 2015 06:29 IST
न्यूझीलंडला महत्त्व इंग्लंडला नमवल्यामुळे न्यूझीलंडला सट्टेबाजारात चांगले महत्त्व आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा भाव वधारला आहे. By adminFebruary 21, 2015 05:52 IST
इंग्लिश शोकांतिका! वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेटजगताने इंग्लिश शोकांतिकेची अनुभूती घेतली. जे काही घडत होते, ते अविश्वसनीय आणि न्यूझीलंड संघासाठी स्वप्नवत होते. By adminFebruary 21, 2015 05:22 IST
धुपाटणी, सबुरी वगैरे आज ‘वर्क फ्रॉम होम’ आहे आणि लॅपीचा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे झिम्बाब्वेसाठी शॉन विल्यम्सने काम फत्ते केलं. इंग्लंड-न्यूझीलंडचं बोला? By adminUpdated: October 27, 2015 15:25 IST
न्यूझीलंडची विजयी सुरुवात; श्रीलंकेवर ९८ धावांनी मात क्रिकेट विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा धुव्वा उडाला. By adminFebruary 14, 2015 01:34 IST
Loksabha Poll 2024 : तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क; सर्वाधिक मतदान आसाममध्ये, तर महाराष्ट्रात…
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
“संधीचं सोनं करणं म्हणजे…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…
“पण विराटने असं म्हणायला नको होतं…” कोहली-गावसकरांच्या स्ट्राईक रेट मुद्द्यावर वसीम अक्रमच्या वक्तव्याने वेधलं लक्ष