scorecardresearch

Gang Rape in Noeda Near Shopping Mall
दिल्लीतल्या शॉपिंग मॉलजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेलिंग, तिघांना अटक

पोलिसांनी या प्रकरणात इतर दोन आरोपींचा कसून शोध सुरु केला आहे.

IIT BHU Gang Rape Case BJP Connection
IIT BHU मधील सामूहिक बलात्कार प्रकरण; तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य? पक्षाने स्पष्ट केली भूमिका

आयआयटी बीएचयूच्या आवारातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे आणि भाजपाचे संबंध समोर आले आहेत.

IIT BHU Rape Acuused
IIT BHU च्या आवारात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन नराधम गजाआड, ६० दिवसांनंतर पोलिसांची कारवाई

आयआयटी बीएचयूमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

bjp leader kamal rawat booked case for raping minor girl
अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, भाजपा नेत्यावर पोस्कोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल, पीडितेच्या आईनं केले गंभीर आरोप

पीडित तरूणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

Sandeep Lamichhane
दिल्ली कॅपिटल्सचा माजी क्रिकेटपटू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी, तुरुंगात रवानगी होणार

काठमांडू जिल्हा अ‍ॅटॉर्नी कार्यालयाने २१ ऑगस्ट रोजी लामिछाने याच्याविरोधात १७ वर्षीय मुलीवर बल्ताकार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

Instafriend rapes a young woman
लग्नाचे आमिष दाखवून इंस्टाफ्रेंडचा तरुणीवर बलात्कार

इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या युवकाने तरुणीला घरी नेऊन वारंवार बलात्कार केला. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, लग्न करण्यास नकार दिला.

crime
लॉजमध्ये बहिण दिसली नको त्या अवस्थेत; रागाच्या भरात भावाने…

मित्राच्या घरी वारंवार येत असलेल्या युवकाची नजर त्याच्या बहिणीवर गेली. त्याने मित्राच्या बहिणीला जाळ्यात ओढून फिरायला नेण्याच्या बहाण्याने लॉजवर नेले.

Delhi Rape case
नातेवाईक-परिचित व्यक्तीकडून सर्वाधिक बलात्कार; राज्यात २३३६ महिलांवरील बलात्कारातील आरोपी ओळखीचे

महाराष्ट्र सरकारने जरी महिला सुरक्षेला प्राधान्य दिल्याचा दावा केला असला तरी महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चवस्था स्थानावर आहे.

pune young girl cheated news in marathi, young girl cheated for 170 gram gold in pune
विवाहाचे आमिष दाखवून तब्बल १७ तोळे दागिने उकळले, बलात्काराचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाने धमकावून बलात्कार केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. प्रसाद सावंत (वय ३८, रा. रामबाग काॅलनी, कोथरुड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे…

संबंधित बातम्या