निर्देशांकांच्या घसरणीचा षटकार! प्रमुख निर्देशांकांतील घसरण बुधवारी सलग सहाव्या सत्रांतही कायम राहिली. यामुळे मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार गेल्या दहा आठवडय़ांच्या नीचांक स्तरावर येऊन… By adminMarch 26, 2015 12:39 IST
भांडवली बाजाराचा सप्ताहारंभ घसरणीने सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदविताना प्रमुख भांडवली बाजारांनी नव्या सप्ताहाची सुरुवात नकारात्मक स्थितीत केली. By adminMarch 24, 2015 07:36 IST
सेन्सेक्समध्ये ३०० अंश भर; निर्देशांक २८,५००च्या पुढे विदेशी भांडवली बाजारांना प्रतिसाद देत मुंबई शेअर बाजाराने गेल्या दोन व्यवहारांतील घसरण रोखत निर्देशांकात जवळपास ३०० अंश भर टाकली. By adminMarch 18, 2015 06:21 IST
सप्ताहारंभ नफेखोरीने सप्ताहारंभीच्या सत्रातील अस्थिरता संपुष्टात आणताना प्रमुख भांडवली बाजार निर्देशांक सोमवारी महिन्याच्या किमान स्तरावर विसावले. By adminMarch 17, 2015 07:29 IST
नफेखोरीने मोठी घसरण सत्राच्या सुरुवातीलाच २९ हजारांवर पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर वाढत्या महागाईच्या चिंतेने अखेर नफेखोरीचा By adminMarch 14, 2015 07:38 IST
घसरण थांबली राज्यसभेत सादर होणारे थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढ प्रस्तावाचे विमा विधेयक तसेच सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या जानेवारीतील औद्योगिक By adminMarch 13, 2015 07:36 IST
निर्देशांकांची सलग तिसरी गटांगळी भांडवली बाजारातील घसरण सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. परिणामी ५०.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,६५९.२० वर आला By adminMarch 12, 2015 07:09 IST
‘ब्लॅक मन्डे’! २०१५ मधील दुसरी मोठी आपटी नोंदविताना प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहारंभीच तब्बल दोन टक्क्य़ांची घसरण नोंदविली. By adminMarch 10, 2015 06:47 IST
‘सेन्सेक्स’कडून ३० हजाराचे अभूतपूर्व शिखर आणि माघारही! सकाळीच व्याजदर कपातीच्या रिझव्र्ह बँकेच्या आकस्मिक घोषणेने भांडवली बाजारात बुधवारी निर्देशांकांच्या विक्रमी उसळीच्या उधळलेल्या ‘रंगा’ने एक दिवसच आधीच धुळवड सेन्सेक्सने… By adminMarch 5, 2015 06:28 IST
सेन्सेक्स ३००००च्या ऐतिहासिक टप्प्यावर, रेपो दरांतील कपातीचा सकारात्मक परिणाम भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी रेपो दरांमध्ये कपात जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराने उसळी घेत ३०००० अंशांचे ऐतिहासिक शिखर सर केले. By adminMarch 4, 2015 09:46 IST
निफ्टी ऐतिहासिक टप्प्यावर; सेन्सेक्सची शतकी तेजी खेळी केंद्रीय अर्थसंकल्पाने हुरळून गेलेला भांडवली बाजार अद्यापही त्या वातावरणातून बाहेर पडू पाहत नाही. By adminMarch 3, 2015 07:33 IST
दलाल स्ट्रीटवर ‘वाऱ्यावरची वरात’ अर्थसंकल्प सादर होण्याच्या पहिल्या क्षणापासूनच दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्सचा आकडा कधी वर, तर कधी खाली असा हिंदकाळत होता. By adminMarch 1, 2015 02:25 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Video : २७ वर्षांनी पुन्हा रंगली ‘पूजा’ अन् ‘निशा’ची जुगलबंदी, माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स पाहिलात का?
रिअॅलिटी शो खरंच करिअर घडवतात का? अवधुत गुप्तेने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “शोनंतर संबंधित स्पर्धकाला…”