scorecardresearch

man went forest to bring firewood and got killed by tiger in chandrapur
सरपण आणण्यासाठी जंगलात गेला अन् वाघाचा भक्ष्य ठरला, चंद्रपूरच्या कच्चेपार जंगलातील घटना

सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले.

viral video, tadoba, tigress, cubs, veera, playing each other, nagpur, maharashtra,
Video : टायगर फॅमिलीची धमाल मस्ती पाहिलीय का? नाही, तर मग ताडोबाच्या जंगलातील वीरा आणि बछड्यांचा हा व्हिडिओ पाहाच…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या अनेक करामती पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता ‘वीरा’च्या बछड्यांनी भर घातली आहे.

tadoba andhari tiger reserve marathi news, tiger with plastic bottle marathi news
वाघापर्यंत प्लास्टिक पोहोचणे चुकीचेच, पण ती एकट्या वनविभागाचीच जबाबदारी कशी? प्रीमियम स्टोरी

याचा अर्थ असा नाही की पर्यटन थांबवा किंवा कचरा करा… पण काळजीही घ्या. अशा गोष्टींवर राग व्यक्त करण्यापेक्षा स्थानिक लोकांना…

tadoba andhari tiger reserve marathi news, nayantara tigress marathi news
VIDEO : ‘नयनतारा’ पडली प्लास्टिक बाटलीच्या प्रेमात! ताडोबातील जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यावरून पाणी न पिता बाटली घेऊन परतली…

वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.

yavatmal aarchi tigress marathi news, tipeshwar wildlife sanctuary marathi news, aarchi tigress yavatmal marathi news
VIDEO : ‘आर्ची’ कुटुंबकबिल्यासह दिसताच पर्यटक सैराट, टिपेश्वरच्या जंगलात झिंग झिंग झिंगाट!!!

सैराट या चित्रपटातील “आर्ची” हे पात्र रसिकप्रेक्षकांना आजही चांगलेच स्मरणात आहे. रिंकू राजगुरू या अभिनेत्रीने ते साकारले, पण टिपेश्वरच्या जंगलातील…

madhav gadgil rational hunting proper strategy wild amimals farmers villagers government of maharashtra
वन्यप्राण्यांची नसबंदी नको, शिकारीची परवानगी द्या! पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा सरकारला सल्ला

अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

nagpur tiger video, tadoba andhari tiger reserve marathi news, cold weather marathi news, tigers playing in tadoba marathi news
VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती

ताडोबाच्या निमढेला बफर क्षेत्रात “भानुसखिंडी” वाघिणीची मुलगी “नयनतारा” आणि “डेडली बॉईज” हे सूर्य मावळतीला आला असतांना मस्ती करताना आढळून आले.

Morning walk tigers Tipeshwar
VIDEO : वाघांचा मॉर्निंग वॉक, अन तो ही असा शिस्तीत… पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या व्हिडीओची चर्चा

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहाटे पहाटे एक-दोन नाही तर चक्क चार-चार वाघांनी अगदी शिस्तीत ‘मॉर्निंग वॉक’ करत पर्यटकांना मेजवानी दिली.

संबंधित बातम्या