scorecardresearch

Gopinath Chowk Dombivli waterlogged
बेकायदा जलवाहिन्यांमुळे गटाराचा प्रवाह बंद, दोन दिवसांपासून डोंबिवलीतील गोपीनाथ चौक जलमय

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील गटाराचा प्रवाह १०० हून अधिक बेकायदा चोरीच्या नळजोडण्यांसाठी भूमाफियांनी बंद केला आहे.

k chandrashekhar rao
देशात विजेचा आणि पाण्याचा तुटवडा का आहे? के. चंद्रशेखर राव यांचा सवाल

देशात प्रचंड कोळसा साठा उपलब्ध आहे. पुढील दीडशे वर्षांपर्यंत त्यातून चांगल्या प्रतीची ऊर्जानिर्मिती होईल.

Action against stolen tap connections in I Ward in Kalyan East
कल्याण पूर्वेतील आय प्रभागात चोरीच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम

गटार, नाले, रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या चोरीच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम कल्याण पूर्वेतील आय प्रभागाने सुरू केली आहे.

water
ठाणे: जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट, केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या अहवालातून माहिती समोर

केंद्रीय भूमिजल बोर्डाकडून ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश…

Illegal chali waterlogging in Ayre village area of Dombivli
डोंबिवलीतील आयरे गाव भागातील बेकायदा चाळी जलमय, नैसर्गिक स्त्रोत माफियांनी बंद केल्याचा फटका

डोंबिवली येथील पूर्व भागातील आयरे गाव परिसरातील चाळींमध्ये दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी शिरले आहे.

Rain water overflowed in Savalaram Maharaj Sports Complex in Dombivli
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडांसुकलात तळे; नागरिक, खेळाडुंचे हाल

डोंबिवली दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे.

bmc
कुलाबा सांडपाणी प्रकल्पात पिण्यायोग्य पाणी निर्मिती; तृतीय स्तरीय प्रक्रिया करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती

भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचे नवनवीन स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

water
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात १२.७३ टक्के पाणीसाठा, पाणी कपातीबाबत लवकरच निर्णय

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या राखीव साठा मिळून १२.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या