गडचिरोली : रानटी हत्तीने शेतकऱ्याला पायाखाली चिरडले… तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यांस पायाखाली चिरडले. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 19:25 IST
World penguin day 2024 : पेंग्विन्सदेखील करतात उपवास? जाणून घ्या या समुद्री पक्षांबद्दल रंजक माहिती World penguin day 2024 : बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या, काळ्या-पांढऱ्या समुद्री पक्षांबद्दल तुम्हाला ही माहिती माहीत आहे का? जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2024 17:32 IST
सांगली: कायदेशीर पूर्तता नसल्याने शेडबाळ मठाचा हत्ती वन विभागाने घेतला ताब्यात रविवारी नांद्रे येथील धार्मिक मिरवणुकीसाठी आणलेला शेडबाळ मठाचा हत्ती वनविभागाने ताब्यात घेऊन माहुतावर वन गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 18:32 IST
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी सांगलीजवळ समडोळीमध्ये जनावराच्या गोठ्याजवळ आलेल्या मगरीला नागरिकांनी पकडून वन विभागाच्या हवाली केले. समडोळी गावा जवळ असलेल्या खाणीतून एक मगर शुक्रवारी… By लोकसत्ता टीमApril 20, 2024 21:43 IST
फ्लेमिंगो क्षेत्रातील राडारोडा दूर, अधिकाऱ्यांची पाहणी; पामबीच मार्गालगत लोखंडी कठडा उभारण्याचे आदेश नवी मुंबईच्या पामबीच मार्गाजवळ लाखो फ्लेमिंगो पक्षी विहार करतात. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 13:02 IST
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना… टिपेश्वर जंगलाची सम्राज्ञी ‘आर्ची’ नामक वाघिणीने दर्शन दिल्याने रविनाची टिपेश्वर अभयारण्य सफारी सफल झाली. वाघिणीच्या दर्शनाने ती आनंदून गेली. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 13:07 IST
Video: अस्वलाचे वाघाला आव्हान! ताडोबाच्या जंगलातील थरार सुरुवातीला वाघ अस्वलावर हल्ला करून त्याची शिकार सहजपणे करेल असे वाटते. मात्र, तसे काहीच घडत नाही. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 11:34 IST
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात? अलीकडच्या दहा-बारा वर्षांत भारतात सरीसृपांवरील संशोधनाकडे तरुण संशोधक वळत आहेत. मात्र, ही संख्या अजूनही फार जास्त नाही. By राखी चव्हाणApril 16, 2024 08:34 IST
‘त्या’ वाघिणीला पुन्हा ‘रेडिओ कॉलर’ लावून केले निसर्गमुक्त ‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वाघिणीचे लोकेशन एकाच जागी दाखवित होते. वनविभागाने पाहणी केली असता, ‘कॉलर’ दिसून आले. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 18:39 IST
यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी… आरएफओ विवेक येवतकर यांनी वन्यजीव अधिनियमांना पायदळी तुडवत अभयारण्यातील कोअर झोनमध्ये स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवेश केला. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 16:21 IST
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. येथे वाघ हमखास दर्शन देतात असाच पर्यटकांचा अनुभव! By लोकसत्ता टीमApril 12, 2024 11:26 IST
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर रविवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वारालगतच्या वनक्षेत्रात “के मार्क” वाघीण तिच्या बछड्यांसाह तलावावर पाणी पिताना दिसली. By लोकसत्ता टीमApril 7, 2024 18:15 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?