Aadhaar Card Update Deadline 14 September 2024 : आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे असून प्रत्येक भारतीयाजवळ असणे अनिवार्य आहे. तुमचे आधारकार्ड अपडेटेड आहे आहे का? अनेकदा आधारकार्ड अपडेट न केल्यामुळे अनेक कामे अडतात. त्यामुळे वेळीच आधारकार्ड अपडेट करणे गरजेचे असते.

जर तुमचे आधार कार्ड फार पूर्वी काढले असेल आणि अजुनही अपडेट केले नसेल, तर कोणताही वेळ न घालवता आधार कार्ड अपडेट करा. कारण आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर आहे. तुमचा आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. (update Adhar card till 14 September otherwise you have to pay 50 ruppes fine, how to update adhar card online)

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
iPhone 16 Launch
आयफोन १६ सीरिज एआयसह झाली लाँच, ४८ मेगापिक्सेल कॅमेरा अन्…; जाणून घ्या फीचर्स, किंंमत आणि बरंच काही…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

हेही वाचा : Apple Event 2024 Highlights : iPhone 16 आहे पूर्वीच्या आयफोनपेक्षा ३० टक्के वेगवान, तर एअरपॉडस् बहिरेपणा टाळण्यासाठी मदत व कर्णबधिरांना करणार सहाय्य; भारतात काय असणार किंमत?

१४ सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड अपडेट करा नाहीतर भरावा लागेल इतका दंड

जर तुम्ही १४ सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड अपडेट केले नाही तर Unique Identification Authority of India ((UIDAI) ५० रुपयांचा दंड आकारेल. Unique Identification Authority तुमचा आधार क्रमांक बायोमेट्रिक माहितीसह UIDAI च्या सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये जमा करते. त्यानंतर UIDAI तुम्ही दिलेली माहिती तपासते. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी लगेच आधार कार्ड अपडेट करा.

ऑनलाईन आधार कार्ड अपडेट कसे करावे?

  • myaadhaar.uidai.gov. या वेबसाइटवर जा आणि तुमचा आधार क्रमांक वापरून लॉग इन करा.
  • जो मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक आहे त्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
  • त्यानंतर तुमच्याविषयी दिसत असलेली माहिती योग्य आहे का, हे नीट तपासा
  • जर सर्व माहिती योग्य असेल तर ‘I verify that the above details are correct.’ या ऑप्शनवर क्लिक करा.

हेही वाचा : Airtel Partnered With Apple : एअरटेल ऑफर करणार Apple TV+ Apple Music; ॲपलबरोबरच्या पार्टनरशिपचा कसा होणार युजर्सना फायदा?

  • जर तुम्हाला माहिती अपडेट करायची असेल तर तुमच्या मेनूमधून माहिती अपलोड करा.
  • प्रत्येक फाइल 2 MB पेक्षा कमी आणि JPEG, PNG किंवा PDF फॉरमॅटमध्ये असल्याची खात्री करा.
  • निवडलेले कागदपत्र अपलोड करा. सर्व माहितीचे पुन्हा तपासा. तुमचा आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सबमिट बटणवर क्लिक करा.