प्रत्येकाला वाटते, की घराच्या भींतीवर Smart LED TV असावा. पण याची किंमत जास्त असल्याने तो खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता तुम्हाला स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टकडे तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे. तुम्ही ६,५९९ रुपयांमध्ये हा टीव्ही घरी आणू शकता. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत १२,४९९ रुपये इतकी आहे. पंरतु फ्लिपकार्टवरून तुम्हाला स्वस्तात टीव्ही घरी घेऊन जाता येणार आहे. स्वस्त स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर डील आणि ऑफर अंतर्गत खरेदी केले जाऊ शकतात. स्मार्ट टीव्ही उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येतो. कोणता LED स्मार्ट टीव्ही स्वस्तात मिळतो ते जाणून घेऊया.

‘हा’ स्मार्ट एलईडी टीव्ही मिळतोय स्वस्त

Dyanora 60 cm (24 inch) HD Ready LED smart TV वर सवलत दिली जात आहे. हा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर स्वस्तात विकला जात आहे. त्याची किंमत १२,४९९ रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर ४७ टक्के डिस्काउंटसह विकली जात आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही हा टीव्ही फक्त ६,५९९ मध्ये खरेदी करू शकता. तथापि, जर तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरसाठी देखील अर्ज केला तर तुमच्यासाठी टीव्हीची किंमत खूपच कमी असू शकते.

आणखी वाचा : अरे वा! झटपट चार्ज होणाऱ्या ‘या’ 5G स्मार्टफोनवर २० हजार रुपयांपर्यंतची सूट; जाणून घ्या खास ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉईड आधारित ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे एचडी डिस्प्लेसह १३६६ x ७६८ पिक्सेल रिझोल्यूशन आहे. त्याची स्क्रीन ६० Hz रिफ्रेश रेटसह आहे. हा टीव्ही डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडीओ, यूट्यूब आणि नेटफ्लिक्स सपोर्टसह आहे. या टीव्हीमध्ये उत्कृष्ट ध्वनी गुणवत्ता आहे, जो २०W समर्थित स्पीकरसह येतो.