वनप्लस कंपनीने भारतात बाजारात एप्रिल महिन्यात आपला OnePlus 10R 5G   सादर केला होता. आता फक्त पाच महिन्यांनंतर कंपनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आपला प्राइम ब्लू एडिशन सादर करणार आहे.

वनप्लस 10R 5G मध्ये, तुम्हाला डायमेन्सिटी ८१००-मॅक्स प्रोसेसरसह १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.७-इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळत आहे. वापरकर्ते Amazon India वरून वनप्लस 10R 5G प्राइम ब्लू एडिशन सहज खरेदी करू शकतील.

Metro 1 route soon to MMRDA Bankruptcy petition against MMOPL disposed
मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

वनप्लस 10R 5G चे स्पेसिफिकेश

या नवीन एडिशनमधील फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity ८१००-मॅक्स प्रोसेसरसह 3D पॅसिव्ह कूलिंग टेक्नॉलजी आहे. फोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे आणि फ्रंटमध्ये १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

(आणखी वाचा : Vivo T1 5G चा नवा व्हेरिएंट भारतात सादर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत )

किंमत

Amazon India वरून वनप्लस 10R 5G प्राइम ब्लू एडिशन सहज खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय OnePlus च्या वेबसाइटवरूनही खरेदी करता येईल. कंपनीने एप्रिल २०२२ मध्ये OnePlus 10R 5G लाँच केला होता, ज्याची सुरुवातीची किंमत ३८,९९९ रुपये होती. मात्र, नवीन एडिशनच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.