WhatsApp Data Transfer To Android: व्हॉटसअ‍ॅप सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. यामध्ये मेसेजसह फोटो, व्हिडीओ, इतर मीडिया फाइल्सही शेअर करता येतात. त्यामुळे संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपला प्राधान्य दिले जाते. पण अनेकवेळा फोन बदलताना किंवा महत्वाचा डेटा सेव करायचा असल्यास, तो इतर फोनमध्ये शेअर करताना अडचणी येतात. यासाठी व्हॉटसअ‍ॅपकडुन लवकरच एक नवे फीचर रोल आउट करण्यात येणार आहे. काय आहे हे फीचर जाणून घ्या.

आणखी वाचा – SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे
Rava Papad With Pali in Just One Cup Semolina Summer Marathi Recipes
१ वाटी रव्याचे चौपट फुलणारे पळी पापड बनवूया; तळताना तेलही शोषून घेणार नाही, पाहा सोपा Video
Video 5 Minutes Jugaad to Clean Water Tanki At Home Remove All Dirt Stickiness
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video

व्हॉटसअ‍ॅपकडुन लवकरच ‘चॅट ट्रान्सफर’ हे फीचर रोल आउट करण्यात येणार आहे. या फीचरचा वापर करून युजार्सना एका अँड्रॉइड डिवाइसमधून दुसऱ्या अँड्रॉइड डिवाइसमध्ये सहज डेटा ट्रान्सफर करता येणार आहे.

आणखी वाचा – आता Whatsapp वरून करता येणार कॅब बुक; फक्त ‘या’ नंबरवर पाठवा Hi; खूपच सोपी आहे ट्रिक्स

या नव्या फीचरवर सध्या काम सुरू आहे आणि लवकरच ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’ने दिली आहे. यामध्ये क्यूआर कोड स्कॅन करून, लोकल नेटवर्कचा वापर करून सहजरित्या डेटा ट्रान्सफर करता येणार आहे. यामुळे डेटा बॅकअपसाठी गूगल ड्राइव्हची, क्लाऊड बॅकअपची गरज भासणार नाही.