आयपॅड

गेल्या काही महिन्यांमध्ये आयपॅड संदर्भात विचारणा करणाऱ्या दूरध्वनींमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. खास करून आयपॅडच्याच दोन आवृत्त्यांमधील नेमकी कोणती आवृत्ती घ्यावी, असा अनेकांचा प्रश्न असतो.

गेल्या काही महिन्यांमध्ये आयपॅड संदर्भात विचारणा करणाऱ्या दूरध्वनींमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. खास करून आयपॅडच्याच दोन आवृत्त्यांमधील नेमकी कोणती आवृत्ती घ्यावी, असा अनेकांचा प्रश्न असतो. म्हणूनच सोबत तक्ता देत आहोत. त्यातील तुलना आणि आपली गरज यांचा मेळ घालून आपल्याला उपकरणाची खरेदी करणे सोपे जावे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipad

Next Story
फिलिप्स गोगीअर एसए ०६०