27 February 2021

News Flash

ठाण्यातील कचराळी तलावातून जखमी कासवाची सुटका

या कासवाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

ठाण्यातील कचराळी तलावात एक कासव जखमी अवस्थेत आढळून आलं. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या जखमी कासवाची सुटका केली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी भागात कचराळी तलाव आहे. या तलावात एक जखमी कासव आहे असे कळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने या कासवाची सुटका केली. या कासवाला ठाण्यातील ब्रह्मांड सोसायटीत असलेल्या प्राण्यांच्या रुग्णालयात या कासवाला उपचारासांठी दाखल करण्यात आलं आहे.

ब्रह्मांड सोसायटीत असलेल्या प्राण्यांच्या रुग्णालयात जखमी झालेल्या कासवाववर उपचार सुरु आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 1:36 pm

Web Title: an injured tortoise was found in kachrali lake in front of thane municipal corporation in panchpakhadi in thane district scj 81
Next Stories
1 पुरामुळे बदलापूरमध्ये लाखोंचे नुकसान
2 नाईक समर्थक भाजप प्रवेशासाठी आग्रही
3 ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर
Just Now!
X