A bus carrying school students overturned in green city area Ambernath | Loksatta

अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि…

बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि…
अंबरनाथ मध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. ही बस इनरव्हिल शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. मात्र ही शाळेने नेमलेली बस नसून खासगी पद्धतीने ती चालवली जात होती अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कर न लावलेल्या मालमत्ता, कर थकबाकीदारांचे मोफत टँकर कल्याण डोंबिवली पालिकेकडून बंद

संबंधित बातम्या

कसारा-इगतपूरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली ; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ठाणे: अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; महाविकास आघाडीला धक्का
ठाणे: कल्याण, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक
डोंबिवलीत डॉक्टरची वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण
डोंबिवली; नैराश्यातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्यांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
FIFA WC 2022: मोठा अपसेट! पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा पराभव करत मोरोक्कोने गाठली पहिल्यांदाच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुण्यातील मनसेने कर्नाटकच्या गाड्यांना फासले काळे; जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून नोंदविला निषेध
“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…