ठाणे : कळवा येतील टाकळी मोहल्ला येथील नऊ मजली इमारतीच्या विद्युत मीटरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची घटना बुधवारी सांयकाळी उघडकीस आली. इमारतीमध्ये ३० ते ३५ रहिवासी अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर सुमारे तासाभराने ही आग आटोक्यात आली.

टाकली मोहल्ला येथे मकुबा हाईट्स ही नऊ मजली इमारत आहे. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील विद्युत मीटरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन अचानक आग लागली. दरम्यान, स्फोटांचा आवाजही झाला. इमारतीतील काही रहिवासी गच्चीवर होते. तर काही नागरिक घरात अडकून होते. घटनेची माहिती महाालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथकाने सर्व नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविणे दलाला शक्य झाले.

mumbai, Two Workers Die, One Critical, Falling into Toilet Tank, malad, pimpripada, Construction Site, marathi news, malad news, mumbai news, workers fell tank in malad
मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
Maruti Suzuki Grand Vitara Waiting Period
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला…
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास