scorecardresearch

Video गोष्ट असामान्यांची: सिग्नलवरील मुलांसाठी शिक्षणाचं दार खुलं करणारी ‘सिग्नल शाळा’

रस्त्यावरची मुलंही शिक्षण घेऊ शकतात, मोठी स्वप्न पाहू शकतात हे सिग्नल शाळेनं दाखवून दिलं आहे.

thane signal shala
कंटेनरमध्ये भरवली जाणारी सिग्नल शाळा

सिग्नलजवळ किंवा पुलाखाली राहणारी कुटुंब आपण अनेकदा रस्त्यावर काहीना काही वस्तू विकताना किंवा भीक मागताना पाहिली असतील. अर्थात त्यात लहान मुलांचा देखील समावेश असतो. हे चित्र पाहिल्यावर या लहान मुलांच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या भविष्याचं काय? असा प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर सामाजिक कार्यकर्ते भटू सावंत यांनी शोधलं.

त्यानंतर समर्थ भारत व्यासपीठ संस्था व ठाणे मनपाच्या सहयोगाने सिग्नल शाळेची संकल्पना अस्तित्वात आली. जाणून घेऊ हा अनोखा प्रवास…

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 10:35 IST

संबंधित बातम्या