scorecardresearch

Premium

ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत बंद राहणार आहे.

ठाणे, ठाणे बातम्या, मराठी, मराठी न्यूज, पाणी पुरवठा, thane city, water supply, friday
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) शुक्रवारी काटई नाका येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे ठाणे महपालिका क्षेत्रात शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा… ठाण्यात डिजिटल प्रचाराची नांदी!

Mumbai Municipal Corporation has implemented a 10 percent water cut across Mumbai from March 1 mumbai
मुंबईवर पाणीकपातीचे संकट; पुरवठ्यात १ मार्चपासून १० टक्के कपातीची शक्यता
nashik water supply marathi news, nashik no water supply marathi news
गळतीमुळे शुक्रवारी नाशिकमधील पाच प्रभागात पाणी पुरवठा बंद
Atal Setu will be closed for ten hours today tomorrow
अटल सेतू आज-उद्या दहा तास बंद
water supply remains closed in some part of pune on thursday
पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

हेही वाचा… ठाणे, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची चार कोटीची फसवणूक

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा, किसननगर, नेहरूनगर आणि घोडबंदर येथील कोलशेत भागात एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जातो. काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच दुरूस्तीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane city no water supply on friday asj

First published on: 29-11-2023 at 19:07 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×