
कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या पुढील निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना गुरूवारी जाहीर करण्यात आली

कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या पुढील निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना गुरूवारी जाहीर करण्यात आली

प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपतून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे.

मांडा-टिटवाळा येथील राहत्या घरात पती-पत्नीची हत्या झाल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी उघडकीला आला.

उल्हासनगर महापालिकेतील कर विभागात कार्यरत असलेल्या एका प्रभारी कर निरीक्षकासह सह दोन लिपिकांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…

ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली.

करोना काळात ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला होता.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर…

ठाणे महापालिकेत एकूण ९ हजार ८०० च्या आसपास अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना २००६ मध्ये सहावा वेतन आयोग…

शासनाच्या पोषण आहार योजनेद्वारे विविध लाभार्थ्यांना शहरात तसेच ग्रामीण भागात धान्य पुरवठा करण्यात येतो.

राज्य सरकारने बुधवारी रात्री आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीचे आदेश काढले.

आर्थिक व्यवहारासाठी घर मालकाची आवश्यक माहिती घेऊन, विश्वास संपादन करून मालकाची दोन लाख २४ हजार रूपयांची फसवणूक केली.

अंबरनाथ शहराच्या पाले भागात असलेल्या दोन गोदामांना बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली.