लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर असेपर्यंत नागरिकांची काही कामे तातडीने करणार आहे, असे सूचक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यावर पहिल्यांदाच पटोले यांनी प्रतिक्रिया देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे  संकेत दिले आहेत.

पाडळे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले गुरुवारी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon in a new role nana patole abn
First published on: 22-01-2021 at 00:21 IST