ठाण्यातील सेवाभावी-शतायुषी श्री आनंद भारती समाज या संस्थेतर्फे ११४ व्या चंपाषष्ठी उत्सवांतर्गत संस्थेच्या देशी खेळ शाखेच्या शताब्दी वर्षांनिमित्त राज्यस्तरीय व्यवसायिक पुरुष गटाच्या खो-खो स्पर्धेला बुधवारी सायंकाळपासून सुरुवात झाली असून येत्या ११ डिसेंबरला स्पर्धेचा समारोप होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाशझोतात सुरू झालेली ही स्पर्धा आनंद भारती व्यायामशाळेचे क्रीडांगण, चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पू.) येथे तीन दिवस रंगणार असून स्पर्धा मॅटवर खेळवली जात आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह संदीप कोळी यांनी दिली.

सहभागी संघ
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि., माझगांव डॉक, मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, ओंकार गॅस सíव्हस, डी.डी. अॅडव्हर्टायझिंग, महारूद्र डिस्ट्रीब्युटर्स व इलेकट्रिकल्स.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level kho kho competition started
First published on: 10-12-2015 at 03:36 IST