ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात १ लाख ४० हजार ३६६ घरगुती गणपती आणि १ हजार ५२ सार्वजनिक गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.यंदाच्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. त्यामुळे सण उत्सवावरील निर्बंध हटले आहे. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही सज्ज झाली आहेत.

हेही वाचा >>> खड्ड्याने घेतला आणखी जीव, डोंबिवली जवळील आगासन गावात खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू ,आ. प्रमोद पाटील यांची सरकारवर टीका

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात म्हणजेच ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १ लाख ४० हजार ३६६ घरगुती गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर १ हजार ५२ सार्वजनिक गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टिने पोलीसही सज्ज झाले असून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.