ऐरोली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ मंगळवारी पहाटे १६ वर्षीय मुलावर तीन जणांनी चाकू हल्ला करून त्याचा मोबाईल खेचून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस शपथपत्राप्रकरणात मुख्य सुत्रधाराचा शोध घ्यावा ; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची मागणी

Lohmarg Police Commissioner,
तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्तांची चौकशी होणार ? रेल्वे पोलीस विभागाचा घाटकोपर दुर्घटनेचा अहवाल गृह विभागाला सादर
Konkan Railway, railway block, konkan railway block, Maintenance Blocks, Konkan Railway Maintenance Blocks, Delay Mumbai Goa Train, konkan train, Mumbai Goa Train Services, 10 may block konkan railway, konkan railway news, marathi news, central railway news,
कोकण रेल्वेवर ब्लॉक, रेल्वेगाड्या खोळंबणार
railway collected rs 542685 from ticketless passengers at nagpur station
फुकट्या प्रवाशांना मोठा दणका…..रेल्वेच्या व्युहरचनेमुळे……
Special trains will run from Panvel to Margaon and Sawantwadi
मुंबई : पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार
Multiple local Derailment, Prompt Speed Limit Enforcement, Harbor Line Commuters Face Delays, Harbor Line, local travlers, csmt, central railway, Mumbai local, Mumbai local Derailment, Speed Limit Enforcement on local, Mumbai news,
हार्बर मार्ग विस्कळीत एका मागे एक लोकल उभ्या
deposit money or order seizure of Western Railway building at Churchgate High Court order to Western Railway
पैसे जमा करा अथवा चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ; उच्च न्यायालयाचे पश्चिम रेल्वेला आदेश
Normal train journeys cancelled due to air-conditioned suburban trains
रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

ऐरोली रेल्वे स्थानकात पहाटे तीन वाजेच्या सुमारास तरुण तिकीट काढण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तीन जण त्याच्याजवळ आले. त्यांनी तरुणाचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. तरुण प्रतिकार करत असताना एकाने त्याच्या कमरेजवळ चाकू हल्ला करत त्याचा मोबाईल काढून घेतला. याघटनेत तरुण जखमी झाला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.