महावितरण कंपनीचे ठाणे विभागाचे वीज वाहिन्यांचे काम सुरू असल्याने शुक्रवारी ठाण्यातील काही भागात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाण्यातील गणपती पाडा, फुले नगर, ईश्वरनगर, आनंदनगर, वाघोबानगर, भोलानगर, शिवाजीनगर, सम्राट अशोकनगर, ठाकुरपाडा, मफतलाल कॉलनी, शांतीनगर, गोपालरावनगर, जुना मुंबई पुणे रस्ता, खारेगाव, शिवसेना शाखा खारेगाव, मैत्री वाटिका, रेतीबंदर, वास्तुआनंद, रघुकुल को-ऑप. हौ.सोसा., आझोन व्हॅली, सांघवी व्हॅली, रेतीबंदर आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ वेळेत बंद राहणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2015 रोजी प्रकाशित
ठाण्यात आज वीज नाही
वीज वाहिन्यांचे काम सुरू असल्याने शुक्रवारी ठाण्यातील काही भागात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यद
Updated:
First published on: 18-12-2015 at 00:29 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today no electricity in thane