लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘घरीच राहा, सरक्षित राहा’ या चिमुकल्यांसाठीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. लॉकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या छोट्याशा डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आल्या आहेत. या स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यापैकी टॉप १०० मध्ये निवड झालेल्या स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.. आता आज त्यातील टॉप ५ स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात येत आहेत.

निवड झालेल्या १०० स्पर्धकांची यादी

  1. आरुषी प्रवीण भोईटे
  2. ध्रुव गणेश कोरगावकर
  3. तनय विजय जाधव
  4. इशान योगेश संघवी
  5. लक्ष्य किरण सोनावणे
  6. सार्थक महेश पवार
  7. आस्मी मंदार एदलाबादकर
  8. अमृता आनंदा लाड
  9. वेदांत गुराम
  10. आर्या नितीन नावार
  11. स्वरांगी पाटील
  12. आलिशा मन्सूर मुजावर
  13. तनिष्का सोनवणे
  14. भाग्यश्री किशोर जंगम
  15. सोहम विनय कुलकर्णी
  16. विश्व रविंद्र वाकळे
  17. अर्जुन सचिन दरेकर
  18. ईशा प्रकाश पवार
  19. श्रावणी समीर निलंगे
  20. रिद्धी नाईक
  21. आकांक्षा डी. हिबारे
  22. आरुषी श्रीकांत हांडे
  23. प्रांजल हट्टी
  24. जयेश जगदिश सावंत
  25. माधव राजेशकुमार रावळ
  26. पांडुरंग शिंदे
  27. विश्वा रावळ
  28. रुद्र निलेश देवळेकर
  29. कशफ नवाज शेख
  30. श्रेयस कुलकर्णी
  31. गिरिजा चंद्रजित पाटील
  32. सोहम नारायण हळदणकर
  33. इरावती सिद्धार्थ ताटूस्कर
  34. आर्या संतोष साकोरे
  35. अभंग गजानन नंदनवार
  36. विभुती विनायक पाटील
  37. वेदा हेमंत महाडिक
  38. अक्षदा संजय शेजूळ
  39. शर्वनी पांडुरंग पोतदार
  40. आशिर्या निलेश फडणीस
  41. संजिता सावंत
  42. वेदांत अनिलकुमार जाधव
  43. स्वरूप दिलीप निकम
  44. शर्विल मिलिंद पेनूरकर
  45. निकिता निलेश अखाडकर
  46. श्रुती संतोष दिक्षित
  47. सृष्टी संदीप पाटील
  48. अनिश मंदार जुवाळे
  49. स्वरा संदीप रोडे
  50. अथर्व दिनेश खोडके
  51. क्रियांशी पटेल
  52. आदित्य विकास फाटक
  53. समृद्धी महेश साळवी
  54. वेगांशू निनावे
  55. ऋतुजा शशिकात खोत
  56. आदिती सत्यनारायण इन्नानी
  57. स्पंदन ज्योती उमेश तालभंडारे
  58. श्रेयश शार्दूल
  59. प्रतिज्ञा जेना
  60. गंधार राजेश शिल्पा राणे
  61. दिया चंद्रकांत कडू
  62. सान्चली गाडे
  63. साक्षी संदेश कडू
  64. शलाका बाबाराव तापसे
  65. श्रावणी विशाल शिंदे
  66. प्रणव असमार
  67. सायली आयरे
  68. शोभित इंगळे
  69. सोहम दुगडे
  70. मैथिली प्रदीप रुगे
  71. सानिका सदाशिव पाटील
  72. मनस्वी महेंद्र हेदाउ
  73. यशोदा अविनाश गायकवाड
  74. गार्गी कौस्तुभ जोशी
  75. शाद्वल अडसूळ
  76. कैरवी विलास म्हात्रे
  77. शुभांगी प्रवीण मगर
  78. आकृती सुरेश भोसले
  79. यश्वी शेलार
  80. कौस्तुभ प्रवीण कुलकर्णी
  81. आस्मी वैभव घाटकर
  82. व्योम निलेश जोशी
  83. जान्हवी ओम दांडेकर
  84. अवनी अभिजित गायकवाड
  85. लब्धी निखिल लुंकड
  86. अमूल्य जयप्रकाश परब
  87. श्रेयस गणेश सोनावणे
  88. अन्वय अमेय जानोरकर
  89. अचिंत्य संतोश कांबळी
  90. अमृता उद्धव इंगळे
  91. वेदांती पारीख
  92. दित्या खराडे
  93. दर्शन नरेश बोरेस
  94. सान्वी देवेंद्र नेरकर
  95. अनन्या अमित कोरे
  96. ऋतुजा विक्रम वारे
  97. गौरी संतोष पाटस्कर
  98. निर्वी मनिष शिवलकर
  99. मानसी मिनिंद चवांदे
  100. क्षिती श्रीकांत हांडे

टॉप ५ स्पर्धकांची नावे

  1. आस्मी वैभव घाटकर
  2. जान्हवी ओम दांडेकर
  3. सोहम नारायण हळदणकर
  4. प्रांजल हट्टी
  5. अनन्या अमित कोरे