News Flash

Video: संसदेचा सेंट्रल हॉल ते अमेरिका… सात वर्षांमध्ये मोदी कधी आणि कुठे कुठे भावूक झाले?

मोदींचा कंठ दाटून आल्यानंतर त्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली

PM Modi Cried

वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी (२१ मे २०२१ रोजी) संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भात भाजपा समर्थक आणि विरोधक दोघांकडूनही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. त्यातच यापूर्वी मोदींना अशाप्रकारे कधी रडू आलं होतं यासंदर्भातही माहिती शोधली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 8:25 pm

Web Title: modi in tears 6 times when the pm choked with emotion scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Viral Video: हा हळदी समारंभ पाहून ‘हेच पहायचं बाकी होतं’ अशीच तुमची पहिली प्रतिक्रिया असेल
2 सर्वांची मदत करणारे आनंद महिंद्रा रॉबीन उथप्पाच्या मागणीवर म्हणाले, “दुर्देवाने करोनामुळे…”
3 सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर मोदींना मिळाला; राम गोपाल वर्मांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत
Just Now!
X