Viral Video : सोशल मीडिया दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी जीवघेणा स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जीव धोक्यात टाकून एक जण फटाके पेटवलेली पेटी डोक्यावर घेऊन डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत पुढे जे काही होते, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत तुम्हाला काही लोक डान्स करताना दिसत आहे. तिथेच बाजूला एका पेटीत फटाके पेटवलेले दिसतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल ती एक डान्स करणारी व्यक्ती अचानक फटाके पेटवलेली पेटी हातात धरून डोक्याच्या वर धरतो. त्यानंतर एक एक फटाके फुटायला सुरूवात होते. तितक्यात एक फटाका या व्यक्तीच्या अंगावर फुटतो. तेव्हा घाबरून सर्व जण पळतात आणि ती व्यक्ती फटाक्याची पेटी दूर फेकतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली

हेही वाचा : कोरियन तरुणी भारतीय नृत्यावर थिरकली! तिचे शास्त्रीय नृत्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : तुझ्या जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसणारी तरुणी इतरांच्या हातावर काढतेय सुंदर मेहेंदी, VIDEO एकदा पाहाच

Kartik Meena यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असे खोडकर लोक लग्नाची वरात खराब करतात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “खतरो के खिलाडी” तर एका युजरने लिहिलेय, “हा मुर्खपणा आहे” आणि एका युजरने लिहिलेय, “असे लोक कुठून येतात?