Viral Video : भारतात असंख्य लोक आहेत जे कोरियन चित्रपट किंवा सीरीजचे चाहते आहेत. त्यांना आपण कोरियन चाहते म्हणून संबोधतो. हे लोक मोठ्या प्रमाणात कोरियन ड्रामा पाहतात ज्याला के ड्रामा सुद्धा म्हणतात. तुम्ही भारतीय कोरियन चाहते असल्याचे अनेकदा पाहिले असेल पण तुम्ही कधी कोरियन लोकांना भारतीय चाहते असल्याचे पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक कोरियन तरुणी भारतीय नृत्य सादर करताना दिसतेय. या तरुणीचे नत्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होतोय व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कोरियन तरुणी सुंदर साडी नेसून नृत्य करताना दिसत आहे. ‘आज जाने की जिद न करो’, या लोकप्रिय गाण्यावर ही तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिचे हे नृत्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नृत्य हे दोन वेगवेगळ्या संस्कृतीला जोडणारा एका अचंबित करणारा मार्ग आहे. तिने गाण्याच्या प्रत्येक शब्दावर खूप सुंदरपणे ठेका धरला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हाताच्या मुद्रा पाहून तुम्हीही तिचे चाहते व्हाल.

a cheetah attacked on a pakistani man
Viral Video : धक्कादायक! पाकिस्तानी तरुणावर चित्त्याने केला हल्ला, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
a hindu woman named kavita sells mumbais vada pav in pakistan karachi
पाकिस्तानमध्ये महिला विकते ‘मुंबईचा वडापाव’; पाकिस्तानी वडापाव गर्लची सगळीकडे चर्चा, पाहा VIDEO
Loksatta kalakaran Egypt Dr Edward SaidOrientalize the book Wael Shockey
कलाकारण: इजिप्तमधली इंग्लिश गांधारी!
Nirmala Sitharaman
“मी दक्षिण भारतीय असून…”, सॅम पित्रोदांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निर्मला सीतारमण यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “वर्णद्वेषी…”
sam pitroda rahul gandhi
“दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन…”, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशी उपमा…”
Apple watch 7 for save policy researcher sneha life heart rate notification feature alert over 250 beats per minute
‘स्नेहा बरं झालं तू ॲपल वॉचचं ऐकलंस…’, स्मार्टवॉचच्या ‘या’ फीचरमुळे वाचला भारतीय महिलेचा जीव; टिम कूकनेही घेतली दखल
Dhruv Rathe and his wife juli
‘ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध?’, व्हायरल मेसेजनंतर ध्रुव म्हणाला…

हेही वाचा : “पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल

कोण आहे ही तरुणी?

कोलकाता येथे राहणारी दासोम खूप चांगल्या प्रकारे बंगाली बोलते. तिने बंगाली नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. lunayogini.official या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दासोमनी ही पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना या तरुणीचा डान्स आवडला आहे. अनेकांनी एका युजरने लिहिलेय,”किती सुंदर नृत्य सादर केले. तर एका युजरने लिहिलेय, “तुमचे चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम आहेत. आणखी एका युजरने लिहिलेय, “सुंदर मुलीचे सुंदर सादरीकरण”