Viral Video : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहे तसेच मोबाईलसुद्धा माणसाची गरज बनत आहे. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. दोन मिनिटे सुद्धा मोबाईलशिवाय राहणे कठीण वाटते. यासाठी सोशल मीडियाचा अतिरेक वापर, रील्सचे व्यसन इत्यादी घटक सुद्धा जबाबदार आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने एक अनोखा जुगाड केला आहे. काम करताना सुद्धा फोन वापरता यावा, यासाठी तिने जे काही केले ते पाहून तुम्ही डोकं धराल. हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (a woman did funny jugaad for watching reels)

Kiran Saran77 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रीलच्या नादात काय काय करावे लागते”

navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Mahabaleshwar
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी साताऱ्यात ६२० एकर जमीन विकत घेतली, पण कुणालाच पत्ता नाही! महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार उघड
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Punerkar boy marriage biodata viral
Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला कपडे धुवत आहे पण तिला कपडे धुताना मोबाईल सुद्धा बघायचा होता त्यामुळे तिने एक नवीन जुगाड शोधला. तिने जे काही केले ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या महिलेने डोक्याला रूमाल बांधला आणि या रुमालमध्ये एक जाडसर अशी लांब काठी बांधली. काठी डोळ्यांना दिसेल अशी नजरेसमोर बांधली आणि काठीला प्लास्टिक बांधले आणि या प्लास्टिकमध्ये फोन ठेवला. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काम करत महिला हाताचा वापर न करता फोन बघत आहे. व्हिडीओत पुढे ती एकदा टाईप करण्यासाठी हाताचा वापर करते पण फोन प्लास्टिकमध्ये असल्यामुळे फोनला पाणी सुद्धा लागत नाही. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला असला तरी सोशल मीडियाच्या अतिवापरावर विचार करण्यास भाग पाडतो.

हेही वाचा : दारूच्या नशेत व्यक्तीची न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गाडीला धडक; भररस्त्यात पोलिसांना बेदम मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दररोज नवीन नवीन दिसतात.” तर एका युजरने लिहिलेय, “रिल्स बंद होऊ नये, जग इकडचे तिकडे हो” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुट्ट्यांमध्ये हेच काम आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.