अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने गणपती मंदिरात १ हजार १११ हापूस आंब्याची आरास केलीय. नंतर हे आंबे प्रसाद म्हणून ससून येथील रुग्णांना वाटण्यात येणार.

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.