वर्ष २०२० सारखचं २०२१ पण संकटाने भरलेलं असेलं, ज्यामध्ये करोनाच्या मोठ्या लाटीचा सामना करावा लागणार आहे. नवीन वर्षाची सगळे खूप मनापासून वाट बघत आहेत. नवीन वर्ष काहीतरी चांगलं घेऊन येईल अशी सगळ्यांनाचं अपेक्षा आहे. पण दरम्यान बुल्गारिया चे संत बाबा वेंगा यांची भविष्यवाणी समोर आली आहे. ज्यामध्ये एलियनचा हमला, नवीन घटक व्हायरस आणि नैसर्गिक समस्या यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत.

निधनाच्या आधी त्यांनी सांगितलं होत की…

बाबा वेंगा हे बुल्गारिया इथे राहणारे आहेत. त्यांच्या दोन्ही डोळ्यांची रोशनी न्हवती तरीही, त्या सगळं फील करू शकत होत्या. त्यांनी ९/११ चा दहशदवादी हल्लासह काही भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली. त्याचं १९९६ साली निधन झालं. परंतु त्यांनी भविष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. असं सांगितलं जात की बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची कोणतही पुस्तक नाही. पण त्यांनी त्यांच्या अनुयायांना मौखिक स्वरुपात सांगितलं होत जे ते वेळोवेळी जगाला सांगतात.

(हे ही वाचा: Viral: या फोटोत तुम्हाला किती घोडे दिसत आहेत? उत्तर देणं आहे कठीण)

पुराचा धोका

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार काही आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया पुराने प्रभावित होऊ शकतो. याशिवाय २०२२ मध्ये जगात पाण्याचं मोठ संकट येईल कारण अनेक नद्यांचं पाणी प्रदूषित होईल. भविष्यवाणीत असंही सांगितलं होत की २०२२मध्ये ग्लोबल वॉर्मिंग वाढणार ज्याचा प्रभाव जास्त भारतावर होईल. भारतात पारा ५० डिग्री सेल्सियसच्या वरती जाईल.

(हे ही वाचा: दोन जेसीबींनी मिळून केला तिसर्‍यावर हल्ला, मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलियंस येणार पृथ्वीवर

काही वर्षांपासून वर्चुअल रियलिटीचा उपयोग खूप वेगाने वाढत आहे. परंतु बाबा वेंगा यांच्या मान्यानुसार २०२२ मध्ये वर्चुअल रियलिटीचा वास्तवात येईल आणि आपल्यावरच हावी होईल. त्यांनी हे ही सांगितलं की ‘ओउमुआमुआ’ (Oumuamua) नावाचे एक क्षुद्रग्रह वरून काही एलियंस पृथ्वीवर येतील त्यांचा हेतू जीवन शोधण हे आहे.