scorecardresearch

Premium

हा ड्रायव्हर युटर्न घेणार तरी कसा? एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; VIDEO चा शेवट पाहून व्हाल अवाक्

Viral video: या ड्रायव्हरला नेटकरी ड्रायव्हर प्रो मॅक्स का म्हणत आहेत?

Car driving video Dangerous U Turn Watch Amazing Driving Skills goes viral
एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी, U Turn घेणार तरी कसा?

Driving viral video: गाडी चालवायला सगळ्यांनाच आवडतं. तर काही लोकांचं गाडी चालवणं हे स्वप्नही असतं. तुम्हीही बऱ्याच वेळा एकलं असेल की गाडी चालवणं सोपं असतं पण योग्य पद्धतीत गाडी पार्क कर करणं किंवा युटर्न घेणं तसं कठीण असतं. काहीवेळा गाडी अशा जागेत अडकते की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होते. असाच एक ड्रायव्हर सध्या अशाच परिस्थितीत अडकला आहे. गाडीच्या एका बाजूला खोल दरी आहे तर दुसऱ्या बाजुला डोंगर. अशा परिस्थितीत युटर्न घ्यायचा कसा? व्हिडीओ पाहा आणि सांगा तुम्हीच..

या व्हिडीओमध्ये तुम्ही त्याच्या एका बाजूला डोंगराची भींत आह तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. त्याने यावेळी थोडीज जरी चूक केली तरी तो गाडीसह थेट दरीत कोसळू शकतो. अशा स्थितीत युटर्न घ्यायचा कसा. मात्र एवढ्या छोट्या रस्त्यावर सुद्धा हा ड्रायव्हर बिनधास्तपणे गाडी टेकडीवर पुढे मागे करत आहे. यादरम्यान तुम्हाला कारचा संपूर्ण मागचा टायर हवेत दिसत असेल, परंतु ड्रायव्हर बरोबर डोक वापरुन कार काढण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी अनोख्या पद्धतीने तो युटर्न घेऊन दाखवतोच. हा थरारक व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास थांबवून ठेवाल.

fashion beauty tips how to wear oversized clothes and look attractive
ओव्हरसाइज टीशर्ट, पँट, स्वेटशर्ट अशाप्रकारे करा कॅरी; दिसाल एकदम स्टायलिस्ट, कूल
a child girl Rampwalk in fashion show
फॅशन का है ये…! फॅशन शो मध्ये चिमुकलीचा जलवा, चेहऱ्यावरील हावभाव अन् पोज पाहून तुम्हीही थेट मॉडेलला विसराल, व्हिडीओ व्हायरल
Blindfolded man identifies his wife by just touching her hand
याला म्हणतात खरं प्रेम! डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही फक्त हाताला स्पर्श करताच ओळखलं बायकोला, व्हिडीओ होतोय व्हायरल
A passenger noticed a dangerous hole in the floor of best bus
Mumbai : बेस्टच्या बसला पडलेला खड्डा पाहून प्रवासीने कंडक्टरला विचारले, कंडक्टर न बोलता फक्त…; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच ड्रायव्हरचंही लोक कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ई.. किती ते किळसवाणं; “पाणीपुरी खायची ही कोणती पद्धत?” म्हणत नेटकरी संतापले; VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @desimojito या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. “ड्रायव्हर प्रो मॅक्स” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car driving video dangerous u turn watch amazing driving skills goes viral srk

First published on: 27-11-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×