Groom dance songs for bride video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये नवरदेवाचा हळदीच्या कार्यक्रमातला डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वराचे मित्र मैत्रीणी त्याच्या डान्सला स्टेप बाय स्टेप पाठींबा देत उत्कृष्ट कोरीओग्राफीचा नमूनाच त्यांनी सादर केला आहे. नवदेवाचा उत्साह पाहून तुम्हालाही त्याच्या ऊर्जापाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणताय जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे. हा नवरदेव स्वत:च्याच लग्नात भान हरपून नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा नवरदेव स्वत:च्याच हळदी कार्यक्रमात “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय गं” या गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्या डान्स स्टेप अशा आहेत की सगळेच पाहात राहिले आहेत. नवऱ्याने इतर सर्वांना डान्स मध्ये अक्षरश: फेल केले आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून पसंद केले जास्त आहे. त्याच्या मागे डान्स करणाऱ्या तरुणी सुद्धा खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे पण नवरदेवाने सर्वांचे लक्ष त्याच्या:कडे वेधून घेतले आहे

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DC9O6M1Timt/?igsh=YWdtaXByNDU5Yzk4

हेही वाचा >> “फू बाई फू नको येऊस भलत्या रंगात तू” जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mr.laveshtare नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलं आहे की, “नवरी सोडून कोणा सोबत नाचतोय.” तर आणखी एकानं “थांब भावा जरा हळू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.