इच्छाधारी नागिन तुम्ही अनेकवेळा चित्रपटांमध्ये पाहिल्या असतील. प्राचीन काळापासून लोकांमध्ये असे प्रचलित आहे की असे इच्छाधारी नाग कोणाचेही रूप धारण करू शकतात. असंही म्हटलं जातं की, इच्छाधारी नागामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती असतात. जरी तुम्ही हे सर्व फक्त चित्रपट आणि कथांमध्ये ऐकले आणि पाहिले असेल, पण कल्पना करा की असे दृश्य तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाले तर काय होईल? नक्कीच तुम्ही घाबरून जाल. सध्या सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओही असाच आहे. इच्छाधारी नागिनच्या रूपात असलेल्या दोन मुली कशा झटपट नागिन बनतात हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका घरात दोन मुली दिसत आहेत. सुरूवातीला ती वळते आणि थोड्या अंतरावर चालते, नंतर सापाचे रूप धारण करण्यासाठी पोझ घेते आणि बघता बघता दोघांही नागिनीच्या रूपात येतात. या दरम्यान दोन्ही मुलींनी इच्छाधारी नागिनीचे रूप धारण केले होते. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यावर स्पष्टपणे समजू शकतं की, हा मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला व्हिडीओ आहे. यात काहीही वास्तव नाही.

आणखी वाचा : डीजेच्या तालावर या मुलांनी इतका विचित्र डान्स केलाय की पाहून पोट धरून हसाल! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भररस्त्यात मुलीने डिलिव्हरी बॉयला चपलीने मारलं, जे सोडवायला आले त्यांनाही तिने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दृश्य पाहून विश्वास बसत नाही
दोन्ही मुली ज्या प्रकारे नागिनीचे रूप धारण करत आहेत ते पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही. bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.