घरीच राहा, सुरक्षित राहा!’ स्पर्धेतील टॉप शंभर स्पर्धकांपैकी आणखी २५ जणांची तिसरी यादी जाहीर

निवड झालेल्या सर्व १०० स्पर्धकांना लवकरच डिजिटल प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार

लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘घरीच राहा, सरक्षित राहा’ या चिमुकल्यांसाठीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. लॉकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या छोट्याशा डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आल्या आहेत. या स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यापैकी टॉप १०० मध्ये निवड झालेल्या एकूण ५० स्पर्धकांची यादी (बुधवारी २५ आणि गुरुवारी २५) जाहीर करण्यात आली होती. आता शुक्रवारी आणखी पुढील २५ स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
निवड झालेल्या १०० स्पर्धकांपैकी आणखी २५ जणांची यादी

 1. क्रियांशी पटेल
 2. आदित्य विकास फाटक
 3. समृद्धी महेश साळवी
 4. वेगांशू निनावे
 5. ऋतुजा शशिकात खोत
 6. आदिती सत्यनारायण इन्नानी
 7. स्पंदन ज्योती उमेश तालभंडारे
 8. श्रेयश शार्दूल
 9. प्रतिज्ञा जेना
 10. गंधार राजेश शिल्पा राणे
 11. दिया चंद्रकांत कडू
 12. सान्चली गाडे
 13. साक्षी संदेश कडू
 14. शलाका बाबाराव तापसे
 15. श्रावणी विशाल शिंदे
 16. प्रणव असमार
 17. सायली आयरे
 18. शोभित इंगळे
 19. सोहम दुगडे
 20. मैथिली प्रदीप रुगे
 21. सानिका सदाशिव पाटील
 22. मनस्वी महेंद्र हेदाउ
 23. यशोदा अविनाश गायकवाड
 24. गार्गी कौस्तुभ जोशी
 25. शाद्वल अडसूळ

एकूण स्पर्धकांमधून १०० जणांची निवड ही डिजिटल प्रमाणपत्रासाठी करण्यात आली आहे. या २५ जणांनी साकारलेल्या कलाकृती आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

शनिवारी आणखी २५ जणांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांच्या कलाकृतीही त्या-त्या दिवशी आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

त्यानंतर रविवारी या शंभर जणांपैकी पहिल्या पाच जणांची (Top 5) यादी जाहीर करण्यात येईल. त्यासाठी https://loksatta.com/ आणि लोकसत्ताच्या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका.

या आधी बुधवारी आणि गुरूवारी जाहीर करण्यात आलेली एकूण ५० जणांची ही यादी

 1. आरुषी प्रवीण भोईटे
 2. ध्रुव गणेश कोरगावकर
 3. तनय विजय जाधव
 4. इशान योगेश संघवी
 5. लक्ष्य किरण सोनावणे
 6. सार्थक महेश पवार
 7. आस्मी मंदार एदलाबादकर
 8. अमृता आनंदा लाड
 9. वेदांत गुराम
 10. आर्या नितीन नावार
 11. स्वरांगी पाटील
 12. आलिशा मन्सूर मुजावर
 13. तनिष्का सोनवणे
 14. भाग्यश्री किशोर जंगम
 15. सोहम विनय कुलकर्णी
 16. विश्व रविंद्र वाकळे
 17. अर्जुन सचिन दरेकर
 18. ईशा प्रकाश पवार
 19. श्रावणी समीर निलंगे
 20. रिद्धी नाईक
 21. आकांक्षा डी. हिबारे
 22. आरुषी श्रीकांत हांडे
 23. प्रांजल हट्टी
 24. जयेश जगदिश सावंत
 25. माधव राजेशकुमार रावळ
 26. पांडुरंग शिंदे
 27. विश्वा रावळ
 28. रुद्र निलेश देवळेकर
 29. कशफ नवाज शेख
 30. श्रेयस कुलकर्णी
 31. गिरिजा चंद्रजित पाटील
 32. सोहम नारायण हळदणकर
 33. इरावती सिद्धार्थ ताटूस्कर
 34. आर्या संतोष साकोरे
 35. अभंग गजानन नंदनवार
 36. विभुती विनायक पाटील
 37. वेदा हेमंत महाडिक
 38. अक्षदा संजय शेजूळ
 39. शर्वनी पांडुरंग पोतदार
 40. आशिर्या निलेश फडणीस
 41. संजिता सावंत
 42. वेदांत अनिलकुमार जाधव
 43. स्वरूप दिलीप निकम
 44. शर्विल मिलिंद पेनूरकर
 45. निकिता निलेश अखाडकर
 46. श्रुती संतोष दिक्षित
 47. सृष्टी संदीप पाटील
 48. अनिश मंदार जुवाळे
 49. स्वरा संदीप रोडे
 50. अथर्व दिनेश खोडके

निवड झालेल्या सर्व १०० स्पर्धकांना लवकरच डिजिटल प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta dot com and unicef organised competition for kids stay home stay safe results will be announced third list