Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात सार्वजनिक वाहतूक अर्थात रेल्वे, मेट्रो, बसमधीलही अनेक व्हिडीओसचा समावेश असतो. यात भारतात अशा अनेक ट्रेन्स आहेत, ज्यात इतकी गर्दी असते की प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते. यात मुंबई लोकल ट्रेनचे नाव सर्वात आघाडीवर आहे, मुंबई लोकलमध्ये रात्रंदिवस गर्दी पाहायला मिळते. विशेषत: वर्किंग दिवसांमध्ये तर पाय ठेवायला सोडा, श्वास घ्यायलापण जागा मिळत नाही. तरीही गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपल्स रोमान्स करणं काही सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी एका तरुणाला मिठी मारून उभी आहे.

मुंबई लोकलमध्ये जोडप्याचा रोमान्स

View this post on Instagram

A post shared by YOUR FAVORITE BLOGGER (@_greymouse)

A teacher's romantic dance with a student in Ab Tum Hi Ho song
‘अब तुम ही हो’ गाण्यावर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स; Video पाहून युजर्स म्हणाले, ‘आमच्यावेळी शिक्षिका…’
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Passengers Inside Patna To Kanpur Train over seat issues
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Mega Block Diva Railway Station Viral Video
Mumbai Local Mega Block: दिवा स्थानकात उशिरा लोकल आली खरी पण दारं बंदच! संतप्त प्रवाशांनी मग जे केलं.. पाहा Video
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Viral Video Girls Fall Down badly on scooty
आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडल्या तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Agra Suicide Video
Video: बॉयफ्रेंडशी स्टेशनवर भांडण झाल्यानंतर तरुणीने धावत्या रेल्वेसमोर मारली उडी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये इतकी गर्दी आहे की लोकांना पाय ठेवायला जागा नाही, पण यातही पुरुषांच्या डब्यात एक तरुण आणि तरुणी विचित्र पद्धतीने प्रवास करताना दिसत आहेत. हे दोघं एकमेकांना मिठी मारून ट्रेनच्या दरवाजाच्या साईडला उभे आहेत. ट्रेनमध्ये उभे असलेले इतर प्रवासी दोघांकडे पाहत नाहीत, पण ते आपल्या धुंदीत एकमेकांना मस्त मिठी मारून उभे आहेत. यावेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट केला आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या या कपलमुळे मात्र इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @therealsrk_नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

VIDEO : कोकण रेल्वेत तोबा गर्दी, प्रवाशांची पोलिसांकडून अडवणूक अन् बाचाबाची; पनवेल स्थानकात नेमके घडले काय?

एका युजरने लिहिले की, प्रत्येक जण त्या तरुण आणि तरुणीकडे पहात आहे, परंतु त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, दिल्ली मेट्रोपेक्षा मुंबई लोकल ट्रेनमध्ये जास्त गर्दी असते, पण तरीही हे लोक असे व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. आणखी एकाने, ट्रेनमध्ये आधीच खूप गर्दी आहे, श्वास घेणेही कठीण आहे, हे दोघे कसे आरामात उभे आहेत. गर्दीच्या ठिकाणी रील बनवणाऱ्या तरुण-तरुणींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान अनेकांनी कमेंटमध्ये कपलचा खुलेआम रोमान्स पाहून मुंबई लोकलला दिल्ली मेट्रो करु नका अशी विनंती केली आहे, कारण दिल्ली मेट्रोमधील अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होत असतात.