सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. काही दिवसांपासून असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये मुली मेट्रो किंवा ट्रेनमध्ये डान्स करताना दिसत आहेत. काही व्हिडीओंमध्ये मुले धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. त्याशिवाय जोडप्यांचे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल, तर कधी ना कधी तुम्ही या सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहिलेच असतील. मात्र, यावेळी सोशल मीडियावर एक वेगळ्याच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काय दिसले ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलांसोबत स्कूटरवरून जात असल्याचे दिसत आहे. स्कूटरवर मागे बसलेले मूल शाळेच्या गणवेशात आहे आणि सीटच्या मागच्या बाजूला बसून काही काम करीत आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती स्कूटरच्या जवळ जाते तेव्हा तो पुस्तकातून पाहत नोटबुकमध्ये काहीतरी लिहीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. जेव्हा मुलाला लक्षात येते की, कोणीतरी व्हिडीओ बनवीत आहे, तेव्हा तो त्या व्यक्तीकडे पाहतो आणि त्याच्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करतो. तो स्कूटीच्या मागील सीटवर बसून कॉपी आणि पेन काढून गृहपाठ पूर्ण करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

Gautam Gambhir Says I Did Not Touch Selectors Feet So Got Rejected
“मी सिलेक्टर्सच्या पाया पडलो नाही, म्हणून माझी संघात निवड केली नाही…”, गौतम गंभीरने केला मोठा खुलासा
heart touching video mother dog buried her dead child herself people got emotional after watching video viral
काय वेदना झाल्या असतील ‘त्या’ आईच्या काळजाला! पोटच्या मृत पिल्लाला मातीत पुरलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल
pfizer whistleblower
“मी आत्महत्या करणार नाही, जीवाचं बरंवाईट झाल्यास..”, फायजरच्या व्हिसल ब्लोअर मेलिसा यांचा व्हिडीओ व्हायरल
Dog Attacked By Brutal Leopard
“तुम्ही मृत्यू घडवून आणलात, नैतिकतेला काळिमा..”, बिबट्याच्या कुत्र्यावरील हल्ल्याचा Video पाहून प्राणीप्रेमी भडकले
Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…

(हे ही वाचा : दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा)

व्हायरल व्हिडीओ येथे पहा

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @HasnaZaruriHai नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना अकाऊंट युजरने हसऱ्या इमोजीसह लिहिले आहे, “हे मूल एक दिवस नक्कीच आपल्या आईचं नाव चमकवेल.” हे वृत्त लिहेपर्यंत दोन हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “हेदेखील शक्य आहे की, एखाद्या गोष्टीत वेळ वाया घालवल्यामुळे तो त्याचा गृहपाठ करू शकला नाही आणि आता तो शाळेत जाताना त्याचा गृहपाठ करीत आहे; जेणेकरून तो शाळेत होणाऱ्या शिक्षेपासून वाचू शकेल.” तर दुसऱ्या युजरने, “असे काम करणे जीवासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.” गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मुलाचा हा जुगाड पाहून काही युजर्स विविध मजेशीर कमेंट्स करीत आहेत.