Today’s Viral News :आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News  2 June 2025

 

18:00 (IST) 2 Jun 2025

VIRAL VIDEO : रस्त्यावर फोनवर बोलत असतानाच पाठीमागून बैल आला अन्…, पुढे घडलं ते फार भयानक

Bull Attack Viral Video : तुम्हीही रस्त्यावर फोनवर बोलत उभे राहत असाल, तर हा व्हिडीओ एकदा पाहाच. फोनवर बोलताना निष्काळजीपणा कसा भारी पडू शकतो हे त्यामध्ये तुम्हाला दिसेल. ...सविस्तर बातमी
17:54 (IST) 2 Jun 2025

बापरे! कार आणि बाईकची समोरा-समोर भीषण धडक; तिन्ही तरुण थेट हवेत उडाले, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

Viral video: अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. ...अधिक वाचा
17:34 (IST) 2 Jun 2025

आईला आनंदी करण्यासाठी तेवढा पैसा लागत नाही! आईला दिलं 'असं' गिफ्ट की VIDEO पाहून म्हणाल मुलगा असावा तर असा

आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं. ...सविस्तर बातमी
17:23 (IST) 2 Jun 2025

BMTC बसने कारला दिली धडक, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर चढवली बस, पुढ जे घडले…..Video Viral

BMTC Bus Video Viral : २३ मे रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम सिग्नलला बीएमटीसी बस चालकाने किरकोळ वादानंतर बस थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. ...वाचा सविस्तर
16:43 (IST) 2 Jun 2025

यमराजालाही कळेना काय चाललंय या गावात! अशी अंत्ययात्रा पाहिली नसेल, तिरडीवर फुगे, मागे डीजेचा ठेका, VIDEO पाहून हसावं की रडावं..

Viral Video: अंत्ययात्रेचा असा जल्लोष तुम्हीही पाहिला नसेल. गावकरी डीजेवर नाचले, तिरडीला सजावट पाहून थक्क व्हाल ...अधिक वाचा
15:35 (IST) 2 Jun 2025

VIDEO: "खरं प्रेम शेवटी एकत्र येतंच" ९ वर्ष वाट बघितल्यानंतर अखेर तो दिवस आलाच; नवरीनं नातेवाईंसमोर काय केलं पाहाच

Viral video: ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना लग्नाच्या दिवशी पाहतात तेव्हा काय होतं पाहा. ...वाचा सविस्तर
15:09 (IST) 2 Jun 2025

बेडवर झोपण्याआधी 'हा' भयानक VIDEO एकदा पाहाच, उशी उचलताच दिसलं असं काही की उडाली भंबेरी

Snake Shocking Viral Video : नागपूरमधून समोर आलेल्या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही बेडवर झोपण्याआधी सर्व अंथरुण तपासून झोपाल. ...अधिक वाचा
15:09 (IST) 2 Jun 2025

तीन मित्रांच्या बाईकचा भीषण अपघात; पण एकाने मृत्यूला कसा दिला चकवा पाहा! नाल्यात कोसळतानाचा भयंकर VIDEO VIRAL

Bike Accident Viral video : या भयंकर अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
14:18 (IST) 2 Jun 2025

सुरकुतलेला चेहरा, थकलेले हात-पाय…तरीही नातीबरोबर उत्साहात नाचत आहेत आजोबा! आजचा सर्वात सुंदर Viral Video एकदा बघाच

Grandfather and granddaughter Video : आजीआजोंबांच्या सहवासात जेव्हा मुलांचे बालपण जाते तेव्हा तो काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असते. बालपणीच्या अशा असंख्य आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे ...सविस्तर वाचा
14:06 (IST) 2 Jun 2025

अनंत अंबानीने केलेल्या खुल्यासानंतर सर्वच शॉक; म्हणाला, "आजारपणात आई-बाबा नाही तर 'या' व्यक्तीने दिली खूप साथ"

एका व्यक्तीने त्याच्या या कठीण काळात त्याची नेहमीच साथ दिली, असा उल्लेख अनंतने केला. ...सविस्तर बातमी
14:06 (IST) 2 Jun 2025

अनंत अंबानीने केलेल्या खुल्यासानंतर सर्वच शॉक; म्हणाला, "आजारपणात आई-बाबा नाही तर 'या' व्यक्तीने दिली खूप साथ"

एका व्यक्तीने त्याच्या या कठीण काळात त्याची नेहमीच साथ दिली, असा उल्लेख अनंतने केला. ...सविस्तर बातमी
13:28 (IST) 2 Jun 2025

"गरिबाला त्रास दिला की असंच होतं" रिक्षाचालकाला भररस्त्यात चप्पलने मारहाण; अटक होताच पाय धरून माफी, नेमकं घडलं काय? पाहा VIDEO

Viral video: एका महिलेने ऑटो रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी ऑटोरिक्षाचालकाला या तरुणीनं अतिशय क्रूरपणे चप्पलनंही मारहाण केलीय. ...अधिक वाचा
13:03 (IST) 2 Jun 2025

जेव्हा अखेर लग्न होतं…, आनंदाच्या भरात नवऱ्याने बायकोबरोबर काय केलं पाहा…, VIDEO होतोय व्हायरल

सध्या नवरदेवाचा वरातीतला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...वाचा सविस्तर
12:43 (IST) 2 Jun 2025

VIDEO: गुकेशने शिस्तीत 'गेम' केला अन् मॅग्नस कार्लसनला राग अनावर झाला; टेबलावर आदळआपट करताच गुकेशनं काय केलं पाहा

Viral video: गुकेशने शास्त्रीय वेळेच्या नियंत्रणाखाली माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. या विजयाने एकीकडे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात जल्लोष असताना, दुसरीकडे पराभवानंतर कार्लसनचा धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ...वाचा सविस्तर
11:57 (IST) 2 Jun 2025

ISRO Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ISRO मध्ये मिळणार ५६ हजार पगार; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

इस्रो इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकी या विषयांमध्ये ३२० रिक्त पदांसाठी अर्ज मागवत आहे ...सविस्तर वाचा
11:38 (IST) 2 Jun 2025

"आई वडिलांचं लक्ष कुठे असतं…", लहान मुलाने चालत्या लिफ्टमध्ये केला धक्कादायक प्रकार, VIDEO पाहून सांगा याला जबाबदार कोण

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा जीवघेणा स्टंट करताना दिसतोय. ...सविस्तर वाचा
11:18 (IST) 2 Jun 2025

"कर्म करायला गेली पण पाप झालं..." पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा

Viral video: सोशल मीडियावर सध्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गंभीर असतात तर काही मजेशीर असतात. एका माकडाचा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा भलताच मजेशीर आहे. ...सविस्तर वाचा
10:53 (IST) 2 Jun 2025

धाडसच म्हणावं! मांजरीवर करणार होता हल्ला; शेवटी मालकाने असं धरलं की… VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

Viral Video : एकीकडे प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे तर दुसरीकडे प्राण्यांना घाबरणारी मंडळी सुद्धा असतात. घरातील पाळीव प्राण्यांना आपण शिस्त, सवयी लावू लावतो. ...सविस्तर वाचा
10:27 (IST) 2 Jun 2025

बापरे! महाकाय अ‍ॅनाकोंडानं मगरीला अक्षरश: चिरडून टाकलं; ती तडपडत राहिली अन्...VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली

Viral video: सापांच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून एनाकोंडा ओळखला जातो. इतर साप पक्षांची अंडी, उंदीर, बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणाची वगैरे शिकार करतात. पण एनाकोंडा पार वाघ सिंहांना सुद्धा जिवंत गिळण्याची क्षमता ठेवतो. ...अधिक वाचा
10:12 (IST) 2 Jun 2025

"काकू तुमच्या पाया पडतो पण…", महिलेने रिलसाठी हद्दच केली पार, जळता पेपर घेतला अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

सोशल मीडियावरून मिळणाऱ्या या प्रसिद्धीसाठी लोक आजकाल काहीही करू लागले आहेत. ...सविस्तर वाचा
09:39 (IST) 2 Jun 2025

थरारक! नदीचे रौद्ररुप आणि झुलत्या पूलावरुन 'त्याची' मृत्यूशी झुंज; अरुणाचल प्रदेशातील 'तो' Video Viral

Arunachal Pradesh Rain Viral Video : अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यातील एका चित्तथरारक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक माणूस आपला जीव धोक्यात घालून खराब झालेल्या झुलत्या पुलावरून धोकादायकरित्या पूर आलेली नदी ओलांडताना दिसत आहे. ...अधिक वाचा
08:42 (IST) 2 Jun 2025

बाबो! मुलासह चक्क कावळा खेळतोय फुटबॉल; VIDEO पाहून चक्रावले लोक, म्हणाले, “भारी…”

तुम्ही याआधी बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ पाहिला असेलल; पण आता चक्क फुटबॉल खेळणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात कावळा एका मुलासह आनंदाने फुटबॉल खेळताना दिसतोय. हा व्हिडीओ दक्षिण गोव्यातील असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान, कावळा आणि मुलातील ही मैत्री पाहून लोकही आश्चर्य चकित झालेत. सविस्तर वाचा

08:02 (IST) 2 Jun 2025

घराच्या छतावर पिसारा फुलवत नाचू लागला मोर, इतक्यात व्यक्तीने कॅमेरा ऑन केला अन्…; पाहा सुंदर Video

मोराला खरंच तुम्ही कधी पिसारा फुलवून थुई थुई नाचताना पाहिलं आहे का? नसेल, तर आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा सुंदर व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच. या व्हिडीओत एक मोर चक्क घराच्या छतावर पिसारा फुलवून आवाज करीत नाचण्याचा आनंद घेताना दिसतोय. हे दृश्य पाहून तुमचंही मन प्रफुल्लित होईल. सविस्तर वाचा

Social media marketing concept for marketing with applications

सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर