Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियावर कशाची चर्चा सुरू आहे, कोणते व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Trending News Updates : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड…
VIDEO: 'त्याने स्टंटपायी स्वतःला मृत्यूच्या दारात…', चालू कारमध्ये तरुणाने केला जीवघेणा स्टंट, शेवटी त्याला कर्माचे फळ मिळाले
बापरे! 'तिला' भेटायला आला आणि भलतंच घडलं; घरच्यांनी केली भर रस्त्यात दे दणादण धुलाई, गर्लफ्रेंडचे केस ओढले अन्...पाहा VIDEO
'एक नंबर तुझी कंबर…', गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक
वेळ आणि गॅस वाचवण्यासाठी जुगाड; 'त्याने' एकाच कढईत अशी बनवली पोळी-भाजी की… VIDEO पाहून चक्रावून जाल
Fact Check: भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक? व्हायरल व्हिडिओतील दावा खरा की खोटा? जाणून घ्या!
जेव्हा आवडती व्यक्ती तुमच्या नजरेपासून होते लांब! हॉस्पिटलमध्ये बायको हरवल्यावर नवऱ्याचा जीव झाला कासावीस; पाहा VIDEO
Video : उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी कोल्हापूरकरांनी शोधला जुगाड, ही मातीची बाटली पाहिली का? व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : हे कलियुग आहे! चक्क बैलाने थेट पळवली गाडी, नेटकरी म्हणाले, "टेस्ट ड्राईव्ह…"
Chardham Yatra 2025: चारधाम यात्रेला जायचे? यात्रेकरूंसाठी उभारले २० स्टॉल; ऑफलाइन नोंदणी कशी करावी जाणून घ्या
Goa Women Zone on Beaches: समुद्रकिनाऱ्यांवर महिलांसाठी वेगळा झोन, गोवा प्रशासनाच्या नियमाची चर्चा
ट्रेंडिंग न्यूज अपडेट टुडे! (फोटो सौजन्य: @Freepik)
Trending News Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.