scorecardresearch

Premium

याला म्हणतात जुगलबंदी; दोन तरुणींनी केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल Video

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन तरुणींमध्ये डान्सची जुगलबंदी रंगल्याची व्हिडीओत दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

two young girls dance battle video goes viral on bollywood song social media
याला म्हणतात जुगलबंदी; दोन तरुणींनी केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. तु्म्ही कधी डान्समध्ये जुगलबंदी रंगलेली बघितली का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन तरुणींमध्ये डान्सची जुगलबंदी रंगल्याची व्हिडीओत दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

जुगलबंदी म्हणजे दोन व्यक्तींनी किंवा कलाकाराने एकत्रितरित्या सादर केलेली कला. जुगल म्हणजे जोडी होय. या जुगलबंदीमध्ये दोघेहीएकमेकांपेक्षा अधिक चांगले सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतात.

a child girl Rampwalk in fashion show
फॅशन का है ये…! फॅशन शो मध्ये चिमुकलीचा जलवा, चेहऱ्यावरील हावभाव अन् पोज पाहून तुम्हीही थेट मॉडेलला विसराल, व्हिडीओ व्हायरल
a student draw sketch of his teacher
हृदयस्पर्शी! विद्यार्थ्याने काढले शिक्षकाचे स्केच, फोटो हाती धरताच शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा, व्हिडीओ व्हायरल
Blindfolded man identifies his wife by just touching her hand
याला म्हणतात खरं प्रेम! डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही फक्त हाताला स्पर्श करताच ओळखलं बायकोला, व्हिडीओ होतोय व्हायरल
Schools More Important Than Temples Old Video of a Young Boy Goes Viral
“मंदिरापेक्षा शाळा जास्त महत्त्वाची”; बिनधास्त अन् बेधडक उत्तर देणाऱ्या चिमुकल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुणा डान्स करताना दिसत असेल. या व्हिडीओत या तरुणी ‘ऊँची है बिल्डिंग, अरे लिफ्ट तेरी बंद ‘ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या तरुणी या गाण्यावर वेगवेगळे डान्स प्रकार करताना दिसत आहे. दोघीही एकापेक्षा एक डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत या तरुणींचे मित्र मैत्रीणी सुद्धा दिसत आहे. काही जण त्यांचा डान्स रेकॉर्ड करताना सुद्धा दिसत आहे. या दोघींचा डान्स पाहून तुम्हालाही तुमचे कॉलेजचे दिवस किंवा मित्र मैत्रीणींची आठवण येऊ शकते.

हेही वाचा : यालाच खरं प्रेम म्हणतात… चक्क बस स्थानकावर येऊन कुत्रा मालकाची वाट बघतोय, पाहा व्हिडीओ

eshhpat या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “मला हा व्हिडीओ खूप आवडला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “दोन राणींमध्ये जुगलबंदी रंगली”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two young girls dance battle video goes viral on bollywood song social media ndj

First published on: 02-12-2023 at 10:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×