सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ येतच असतात आणि त्या व्हिडीओला भरभरून प्रेमही दिलं जातं. काही व्हिडीओ व्हायरलही होतात. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक कुटुंब आहे जे त्यांच्या गायींमुळे इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झाले आहेत. वास्तविक या कुटुंबाने आपल्या घरात तीन गायी ठेवल्या आहेत. गंमत म्हणजे ते गायी बाहेर ठेवत नाहीत तर घरात ठेवतात. गायींसाठी एक वैयक्तिक बेडरूम आणि झोपण्यासाठी वैयक्तिक बेड देखील आहे.

व्हिडीओ व्हायरल

या गायीचा एक व्हिडीओ दोन आठवड्यांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला ६० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)

(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)

आहे स्वत्रंत बेड

गायींची नाव काय?

कुटुंबाच्या इंस्टाग्राम हँडलचे नाव @cowsblike आहे, ज्यावर ते त्यांच्या तीन गायींचे गोंडस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. या तिन्हींच नाव गोपी, गंगा आणि पृथू अशी आहेत.

(हे ही वाचा: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत करणार शनिदेव प्रवेश! ‘या’ ४ राशींना मिळेल नोकरी आणि व्यवसायात चांगला नफा)

(हे ही वाचा: बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक व्हायरल व्हिडीओ

सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्हिडीओमधेय एक गाय घराच्या बेडवर बसलेली दिसत आहे. तिला थंडी लागू नये म्हणून तिने चादरही पांघरली आहे. त्याचप्रमाणे इन्स्टा यूजरने त्यांच्या गायींची काळजी घेण्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, जे लोकांना खूप आवडतात.