VIRAL VIDEO : पूजा करता करता मुलाने पंडीतबरोबर केलं असं काही की पाहून पोट धरून हसाल ! | While doing the puja the boy accidentally sprinkled water on pandit funny video viral prp 93 | Loksatta

VIRAL VIDEO : पूजा करता करता मुलाने पंडीतबरोबर केलं असं काही की पाहून पोट धरून हसाल !

पूजेदरम्यान एक व्यक्ती चूक करताना दिसत आहे. त्याची चूक इतकी मजेशीर असते की, ती पाहून तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत.

VIRAL VIDEO : पूजा करता करता मुलाने पंडीतबरोबर केलं असं काही की पाहून पोट धरून हसाल !
(Photo: Instagram/ its__me_local_jashwanth)

Funny Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. यातीलकाही व्हिडीओ हे मजेदार आणि मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर लोकांना हसू आवरत नाही. असाच एक धमाकेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा अक्षरशः पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी पूजा सुरू असल्याचं दृश्य दिसत आहे. पूजेदरम्यान एक व्यक्ती चूक करताना दिसत आहे. त्याची चूक इतकी मजेशीर असते की, ती पाहून तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. हा व्हिडीओ पाहताना व्यक्ती कोणत्याही मूडमध्ये असला तरी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडीपुढे आडवा आला महाकाय साप, मग या व्यक्तीने हाताने उचलून फेकला नेमकं त्याचवेळी…

आपल्या देशात देवपूजेला खूप महत्त्व आहे. अशा स्थितीत अनेकवेळा पूजा करताना आपल्याला पंडितजींनी सांगितलेला खरा अर्थ समजत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असेच काहीसे घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये पंडित पूजा करताना दिसत आहेत आणि त्यांच्यासमोर दोन तरुण बसलेले दिसत आहेत. या दरम्यान पंडितजी एका व्यक्तीला जल अर्पण करण्यास सांगतात, त्यानुसार ती व्यक्ती तेच करते. यानंतर पंडितजी त्या व्यक्तीला त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडण्यास सांगतात, त्यानंतर ती व्यक्ती थेट पंडितजींच्याच डोक्यावर पाणी शिंपडते. यावर पंडित म्हणतात की, ते पाणी स्वत:वर शिंपड. यावर सगळे हसतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : बसमध्ये मोफत प्रवास करण्यास आजीचा नकार; कंडक्टरशी घातलेल्या वादाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रौद्ररूपी इयान वादळी वाऱ्याशी झुंजणाऱ्या माणसाचा VIDEO VIRAL; लोक म्हणाले, “नाश्त्याला काय खाऊन निघाला होता?”

हा मजेदार व्हिडीओ its__me_local_jashwanth नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लग्नात नवरा नवरीची जबरदस्त एन्ट्री! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’

संबंधित बातम्या

कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
Viral Video: फोटोसाठी जीवघेणा स्टंट; बैलाच्या शिंगाला धरुन फोटो काढायला गेला अन् क्षणात…
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
आजोबांची सायकल सवारी नाही, ‘ही तर हवा हवाई’; भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत
Video: आधी डोक्यावरून हात फिरवला, मग मिठी मारली; माकडाच्या या कृतीवर मांजरीने काय केले एकदा पाहाच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा