सोशल मीडियावर आपल्याला अनेकदा अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. ज्याला पाहून कधी कधी आपला स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. करोनाच्या नियमावलीबद्दल आपल्याला माहितचं आहे. करोनाची प्रकरणे वाढू लागतात तसे या नियमावलीचे फोटो सर्वत्र दिसतात. दरम्यान, आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोविड प्रोटोकॉल लिहिलेले आहेत. पण हा प्रोटोकॉल पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. यामागचं कारण काय जाणून घ्या.

काय आहे व्हायरल फोटोमध्ये?

हा फोटो आयपीएस रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे – कोविड-19 प्रोटोकॉल. पुरुषांना टाळा, महिलांचे फॉलो करा (Avoid Men, Follow Women). आता हा कोणता प्रोटोकॉल आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. पण त्या खाली, पुरुषांना टाळा, महिलांचे फॉलो करा या ओळीचा पूर्ण अर्थ सविस्तरपणे सांगितला आहे. जेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण अर्थ वाचाल तेव्हा तुम्हाला समजेलं.

(हे ही वाचा: बैलाने बाईकवर बसलेल्या महिलेला दिली जबरदस्त टक्कर, आणि…; घटनेचा Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा फोटो व्हायरल होत आहे आणि लोक ते लिहिणाऱ्या व्यक्तीचे कौतुकही करत आहेत. त्या फोटोकडे बघितल्यावर सुरुवातीला सर्वांनाच आश्चर्य वाटते, पण जेव्हा त्याने ती ओळ पूर्ण तपशीलवार वाचल्यावर याचा योग्य आणि संपूर्ण अर्थ समजतो.