
देशभरात १६ केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.

देशभरात १६ केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.

सामजिक विकासाशी संबंधित विविध पैलूंचे विश्लेषण करणाऱ्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख..

ज्ञानशाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात.

ट्रेनिंगशिप रहमान- या संस्थेने बी.एस्सी. मेरिटाइम हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला आहे

शल्य विकासातून रोजगाराच्या आणि स्वंयरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.

कॉमन लॉ अॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे राष्ट्रीय स्तरावरील पुढील विधि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो

जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध..

इव्हेंट मॅनेजमेंट विषयक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची आणि असे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची सविस्तर माहिती..

या संस्थेने डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

मूलभूत विज्ञान शाखांमधील एकात्मिक एम.एस्सी.अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च अर्थात ‘आयसर’ या संस्थेच्या बीएस-एमएस या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेविषयी..

सांख्यिकी विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख..