३) खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
१) ८ व्यक्ती E, F, G, H, I, J, K आणि L हे एका चौकोनाकृती टेबलाच्या भोवती असे बसले आहेत की, २ व्यक्ती प्रत्येक बाजूवर बसल्या आहेत
२) तीन स्त्रिया एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत.
३) J हा L आणि F च्या शेजारी बसलेला आहे.
४) G हा I आणि F यांच्यामध्ये आहे.
५) H ही स्त्री सदस्य असून E च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे.
६) F हा पुरुष सदस्य असून, ए जी स्त्री सदस्य आहे, त्याच्या विरुद्ध बाजूस बसलेली आहे.
७) F आणि I यांच्यामध्ये स्त्री सदस्य आहे तर
१) F च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेले आहे?
१) G २) I ३) J ४) H२) J आणि K बाबतीत कोणते विधान बरोबर आहे?
१) J हा पुरुष असून K स्त्री सदस्य आहे.
२) J ही स्त्री सदस्य असून K हा पुरुष सदस्य आहे.
३) दोन्ही स्त्री सदस्य आहेत.
४) दोन्ही पुरुष आहेत.
३) ङ आणिो च्या मध्ये किती सदस्य आहेत?
१) १ २) २ ३) ३ ४) ४
४) खालीलपकी कोण तीन स्त्री सदस्य आहेत?
१) E,H & J २) E,F & G
३) E,H & G ४) C, H & J
५) E आणि H यांच्यामध्ये कोण बसलेले आहे?
१)F २) I ३) K ४) सांगता येत नाही.४) खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
सहा मुली एका वर्तुळाकृती टेबलाच्या भोवती, वर्तुळाच्या मध्याकडे तोंड करून बसलेल्या आहेत. त्यांची नावे P, Q, R, S, T आणि V अशी असून T हा Q आणि S मध्ये नाही, परंतु इतर कुणाच्या तरी मध्ये आहे.
P हा लगेच V च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. R हा P च्या उजव्या बाजूला चौथ्या क्रमावर बसलेला आहे तर
१) जर P आणि R यांनी आपले स्थान बदलले, तर खालीलपकी कोणती जोडी शेजारी शेजारी बसलेली आहे?
१) RT २) PV३) VT ४) QV
२) T चे स्थान काय?
१) Q च्या लगेच उजव्या बाजूला
२) P च्या डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर
३) Q आणि R मध्ये
४) V च्या लगेच उजव्या बाजूला
३) V च्या लगेच उजव्या बाजूला कोण?
१) P २) T ३) R ४) S/Q