लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : इमारतीच्या आवारातील उद्यानात खेळताना वीजेच्या खांबाचा धक्का लागून ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथील स्काय हाईटस सोसायटीत ही दुर्घटना घडली.

Mumbai Ahmedabad Highway, Massive Traffic Jam, Mumbai Ahmedabad Highway Massive Traffic Jam, Long Queues, Long vehicle Queues on Mumbai Ahmedabad Highway, Versova Bridge to Virar, Mumbai Ahmedabad highway,
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी नागरिकांचे हाल
Vasai, Pelhar Police, Pelhar Police station, Pelhar Police Solve Murder of Unidentified Youth, murder solve help of google, Accused, crime news, murder news, vasai news,
खिशातील एक चिठ्ठी आणि गुगलवरून शोध, महामार्गावरील तरुणाच्या हत्येची उकल
women died, dumper,
अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, वसईत दोन अपघातांत तिघांचा मृत्यू
Virar police arrested the accused for killing his friend because he was teasing his wife
पत्नीची छेड काढत असल्याने मित्राची हत्या, विरार पोलिसांनी केली आरोपीला अटक
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
Sharvi-Mahante
वसईच्या शार्वी महंतेला १०० टक्के गुण
Vasai, girl died, drowning,
वसई : रिसॉर्टच्या तरणतलावात बुडून चिमुकलीचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी दुर्घटना
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

आणखी वाचा-खिशातील एक चिठ्ठी आणि गुगलवरून शोध, महामार्गावरील तरुणाच्या हत्येची उकल

वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे स्काय हाईटस नावाची इमारत आहे. रात्री या इमारतीच्या आवारातील उद्यानात मुले खेळत होते. जोसेफ प्रभू (९) हा मुलगा खेळात खेळता उद्यानातील एका विद्युत खांबाला स्पर्श केला. त्याला वीजेचा झटका लागल्याने खाली पडला. त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.