वसई : श्रध्दा वालकर हत्या प्रकऱणात दिल्ली पोलिसांनी आता भाईदरच्या खाडीत सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आफताबच्या मोबाईलचे लोकेशन खाडी परिसरात आढळल्यानंतर संशय बळावला होता. श्रध्दाचा मोबाईल किंवा काही पुरावे त्याने खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा… Shraddha Murder Case: “पोलिसांनी किमान आफताबला…”, माजी पोलीस अधिकाऱ्यांचे तपासावर ताशेरे!

हेही वाचा… श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, “फडणवीसांनी मागे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यादृष्टीने हे ऑपरेशन सुरू आहे. यासाठी माणिकपूर पोलिसांच्या मदतीने हे शोधकार्य सुरू आहे. त्यासाठी दोन पाणबुडे आणल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. दुपारपासून ही शोध मोहीम सुरू आहे