
मंदिर प्रांगणातील हा दुमजली बंगला पुण्यातील पेशवाई थाटाचा आणि कोकणी धाटणीचे मिश्रण असलेला असा होता

मंदिर प्रांगणातील हा दुमजली बंगला पुण्यातील पेशवाई थाटाचा आणि कोकणी धाटणीचे मिश्रण असलेला असा होता


आजच्या घडीला ‘वातावरण बदल’ किंवा ‘जागतिक तापमान वाढ’ हे विषय कळीचे मुद्दे झाले आहेत.

स्वयंपाकाबरोबरच शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे स्त्रीवर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली.

अंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भात संलग्न असलेल्या सहकारी सोसायटीची परवानगी घेणे किंवा त्यांना कामासंदर्भात सूचना देणे महत्त्वाचे असते.

मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले आहे व हेच मेणवली गावचे वैशिष्टय़ आहे.

रिअल इस्टेटने बऱ्याच वर्षांपासून आत्तासारखी स्थिती कधीच पाहिली नव्हती.

कंटक वेल्थ मॅनेजर्स’ या मुंबईतल्या अंधेरीच्या कंपनीचे संस्थापक आणि संचालक अभिषेक कंटक यांच्या ऑफिसविषयी जाणून घेऊ या..

जसजसा काळ बदलत जातो, तसतशा आवडीनिवडीदेखील बदलू लागतात. घराच्या बाबतीतदेखील अगदी असेच होते

लहानग्यांच्या खोलीमध्ये कमीतकमी फर्निचर आणि जास्तीतजास्त मोकळी जागा हे समीकरण नेहमी पक्कं असलं पाहिजे.

जुना मोफा कायदा आणि नवीन रेरा कायदा हे याचे उत्तम उदाहरण आहे.

वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे.