पुण्यातील अरण्येश्वर परिसर आणि अरण्येश्वर मंदिराचा इतिहास!| गोष्ट पुण्याची- ११०| Aranyeshwar Mandir
पुण्यात अशी बरीच ठिकाणं आहेत, ज्यांचं काळाच्या ओघात रूप तर बदललंय पण नाव मात्र अजूनही ऐतिहासिकच आहेत. त्यातली गुलटेकडी, हिराबाग, रमणबाग सारख्या जागांचा आढावा आपण याआधी ‘गोष्ट पुण्याची’च्या भागातून घेतलाय. असाच एक भाग म्हणजे अरण्येश्वर परिसर आणि तिथलं अरण्येश्वर मंदिर. ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून अरण्येश्वरचा इतिहास जाणून घेऊयात..