आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका बेला शेंडे हिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘ट्रिपल सीट’मधील गाण्याविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याविषयीही तिने मत व्यक्त केला. पाहा काय म्हणते बेला…