प्रत्येक मुलाने आपल्या आई-बाबांना दाखवावा असा चित्रपट- स्मिता शेवाळे
पालकांच्या शिस्तीबरोबरच आई-वडिलांमधील सुसंवाद, दुरावा, नात्यातील ताणतणाव याचा किशोरवयीन मुलांवर नेमका काय परिणाम होतो हे सांगणाऱ्या 'बेरीज वजाबाकी' चित्रपटाबद्दल सांगतेय अभिनेत्री स्मिता शेवाळे…