मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा दिवंगत अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र,आजही ते प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळेच कलाविश्वात किती नवनवीन कलाकार आले तरीदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं महेश कोठारे यांनी म्हटलं आहे.